Error loading page.
Try refreshing the page. If that doesn't work, there may be a network issue, and you can use our self test page to see what's preventing the page from loading.
Learn more about possible network issues or contact support for more help.

Parkinson's Treatment Marathi Edition

10 Secrets to a Happier Life पा􏰀कन्सन्स आजारा बरोबर आनंदी आयुष्य जगण्याची १० रहस्यं

ebook
1 of 1 copy available
1 of 1 copy available
पाक􏰆न्सन्स आजारा करीता अलीकडचा पूवार्नुमान ध􏰋ादायक आह,े बरोबर असल्यास, संख्येनुसार आपण जग􏰉ापी साथीकडे वळतो आहे असे वाटते. जगातील सवार्त जास्त लोकसंख्येच्या रा􏰌ांमध्य,े पाक􏰆न्सन्सला बळी पडणाऱ्याचं ी संख्या ही २०३० साला पय􏰍त जवळपास दप्ु पट होऊन ती ३० दशलक्षा पय􏰍त पोहोचले . ही वाढती संख्या िव􏰎ास बसण्याजोगी नसली तरी ती खरी असून त्यात सतत वयोवृ􏰊ांची वाढ होते आह.े वय हे पा􏰀कन्सन्सच्या िवकासात न टाळता येणारा आिण नाकारतान येणारा धोकादायक घटक आह.े आयुमर्यार्दा जशी वाढत जाते, तशी िपडीताचं ी संख्यासु􏰊ा वाढतजाते. दसु रा िवचार केला तर, समजा 􏰂त्येकाचे आयष्ु य हे १०० असेल,तर आपल्याला पा􏰀कन्सन्स िवरु􏰊 लढा 􏰄ावाच लागले , आिण मग ते एक िव􏰎􏰉ापक संकट बनेल. रा􏰌ीय पाक􏰆न्सन्स फ़ाऊंडेशनकिरताजगभररा􏰌ीयवै􏰄कीयिनदश􏰏कम्हणून􏰂वासकरताना,मी१०हजारपाक􏰆न्सन्स िपडीतांना, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, आिण िम􏰐ांना भेटलो. त्यांच्या मनामधील सगळ्या सामान्य 􏰂􏰑ांपैकी 􏰂मुख 􏰂􏰑 "मी माझे आयष्ुय आिण माझ्या सभोवतालचे जीवन उत्कृ􏰒 बनिवण्याकिरता काय करावे?" मी हे पुस्तक जगभरातील पाक􏰆न्सन्स रुग्ण आिण कुटुंिबयांच्या याच 􏰂􏰑ांचीउ􏰅रंदण्ेयाकिरतािलहीलेआह.ेआमचेसहकारीआिणिम􏰐पिरवाराच्यािहमतीनेआम्हीया पुस्तकाचा शक्य तेव􏰓ा भाषांमध्ये अनुवाद केला आह,े ज्यामुळे या रहस्यांब􏰔ल सगळ्यानं ा समजू शके ल, आिण मग ते पा􏰀कन्सन्स सह आशेने आिण आनदं ाने आपले आयुष्य घालवू शकतील.10 Secrets to a Happier Life with Parkinson's disease हे मूळ पुस्तक इं􏰕जी भाषेत िलिहले गेले. जसा त्याचा अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये होऊ लागला, तसे लक्षात आले की

Formats

  • Kindle Book
  • OverDrive Read
  • EPUB ebook

Languages

  • Marathi

Loading