जो दुःख भोगतो त्याची चूक आणि जो सुख भोगतो ते त्याचे इनाम असते. पण भ्रांतीचा कायदा निमित्तास पकडतो. भगवंताचा कायदा हा खरा (रियल) कायदा, तो ज्याची चूक असेल त्यालाच पकडतो. तो कायदा तंतोतंत (अॅयक्झॅक्ट) आहे. व त्यात कोणी परिवर्तन करू शकणार असा नाहीच. जगात असा कुठलाच कायदा नाही जो कोणाला भोगयेला लावेल (दुःख देईल). जेंव्हा कधी आपल्याला आपल्या चुकीशिवाय भोगावे लागते, तेंव्हा हृदयास वेदना होतात आणि ते विचारत असतो - माझा काय अपराध आहे? मी काय चूक केली आहे? चूक कोणाची आहे? चोराची की ज्याचे चोरीला गेले त्याची? ह्या दोघांपैकी कोण भोगत आहे? "जो भोगतो त्याची चूक". प्रस्तुत संकलनात दादाश्रींनी "भोगतो त्याची चूक" चे विज्ञान प्रकट केले आहे. हे प्रयोगात...
-
Creators
-
Publisher
-
Release date
December 3, 2016 -
Formats
-
OverDrive Read
- ISBN: 9789386289810
- File size: 600 KB
-
EPUB ebook
- ISBN: 9789386289810
- File size: 447 KB
-
-
subjects
-
Accessibility
No publisher statement provided -
Languages
- Marathi
Formats
- OverDrive Read
- EPUB ebook
Languages
- Marathi
Why is availability limited?
×Availability can change throughout the month based on the library's budget. You can still place a hold on the title, and your hold will be automatically filled as soon as the title is available again.