चिंतेने कामे बिघडतात असा निसर्गाचा कायदा आहे. चिंतामुक्त झाल्याने सर्व कामे सुधारतात. सुशिक्षित, श्रीमंत लोकांच्या घरात अधिक चिंता आणि तणाव आहेत. ह्यांच्या तुलनेने मजुरी करणारे काळजीमुक्त असतात आणि शांतपणे झोपतात. त्यांच्या शेठाला (बॉस) झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. चिंतेने लक्ष्मीही निघून जाते. दादाश्रींच्या जीवनातले एक छोटेसे उदाहरण आहे. जेंव्हा त्यांना व्यापारात नुकसान झाले, तेंव्हा ते कसे चिंतामुक्त झाले. "एकदा, ज्ञान होण्याअगोदर, आम्हाला नुकसान झाले होते. तेंव्हा आम्हाला पूर्ण रात्र झोप आली नाही, आणि चिंता होत राहिली. तेंव्हा आतून उत्तर मिळाले की ह्या नुकसानाची चिंता आता कोण-कोण करत असेल? मला वाटले की माझे भागीदार...
-
Creators
-
Publisher
-
Release date
December 5, 2016 -
Formats
-
OverDrive Read
- ISBN: 9789386289827
- File size: 391 KB
-
EPUB ebook
- ISBN: 9789386289827
- File size: 555 KB
-
-
subjects
-
Accessibility
No publisher statement provided -
Disclosure
The publisher hasn't indicated whether contributions to this title were made by AI. -
Languages
- Marathi
Formats
- OverDrive Read
- EPUB ebook
Languages
- Marathi
Why is availability limited?
×Availability can change throughout the month based on the library's budget. You can still place a hold on the title, and your hold will be automatically filled as soon as the title is available again.