या छोट्या छोट्या जीवांना मारणे यास द्रव्यहिंसा म्हटली जाते आणि कोणाला मानसिक त्रास देणे, कोणावर क्रोध करणे, रागावणे, ही सर्व भावहिंसा म्हटली जाते. लोकांनी जरी कितीही अहिंसा पाळली तरी पण अहिंसा पाळणे हे इतके सोपे तर नाहीच. आणि वास्तवात क्रोध-मान-माया-लोभ हीच हिंसा आहे. द्रव्यहिंसा निर्सगानुसार चालतच राहते. यात तर कुणाचे काही चालतच नाही. म्हणूनच देवाने काय सांगितले की सर्वात प्रथम स्वत:ला कषाय होणार नाहीत, असे करा. कारण कषाय म्हणजे क्रोध-मान-माया-लोभ हीच सर्वात मोठी हिंसा आहे. द्रव्यहिंसा झाली तर भले झाली पण भावहिंसा होता कामा नये. परंतु लोक तर द्रव्यहिंसा थांबवतात आणि भावहिंसा तर होतच राहते. म्हणून जर कोणी असा निश्चय केला असेल की...
-
Creators
-
Publisher
-
Release date
January 22, 2019 -
Formats
-
Kindle Book
-
OverDrive Read
- ISBN: 9789387551237
-
EPUB ebook
- ISBN: 9789387551237
- File size: 445 KB
-
-
subjects
-
Accessibility
-
Disclosure
The publisher hasn't indicated whether contributions to this title were made by AI. -
Languages
- Marathi
Formats
- Kindle Book
- OverDrive Read
- EPUB ebook
Languages
- Marathi
Why is availability limited?
×Availability can change throughout the month based on the library's budget. You can still place a hold on the title, and your hold will be automatically filled as soon as the title is available again.