आजच्या या युगात जिथे विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे तिथे लोकांमध्ये अद्यापही चमत्कार आणि मंत्रतंत्र, या संबंधित भ्रामक मान्यता प्रचलित आहेत. चमत्काराचा अर्थ आहे आपल्या समजूती पलीकडील अद्वितीय शक्तीचे अस्तित्व असणे. आपल्या भारत देशात लोकांना धर्म आणि चमत्कारच्या नावाने भ्रमित करणे खूप सोपे आहे, कारण अनिच्छनीय घटनेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी लोक अशा गोष्टींवर सहज विश्वास करतात. ज्ञानी पुरुष दादा भगवान आपल्याला या चमत्कारामागे दडलेल्या सत्याची जाणीव करुन देतात आणि चमत्कार व सिद्धी याच्यातला फरक स्पष्ट करतात. सामान्यत: माणसांना उद्भवणारे प्रश्न जसे की चमत्कार कोण करतो? ते कशा प्रकारे आपल्या जीवनाला प्रभावित करते?...
-
Creators
-
Publisher
-
Release date
February 10, 2019 -
Formats
-
OverDrive Read
- ISBN: 9789386321732
-
EPUB ebook
- ISBN: 9789386321732
- File size: 537 KB
-
-
subjects
-
Accessibility
No publisher statement provided -
Disclosure
This title is not likely to have AI contributions, as it was produced before 2022. -
Languages
- Marathi
Formats
- OverDrive Read
- EPUB ebook
Languages
- Marathi
Why is availability limited?
×Availability can change throughout the month based on the library's budget. You can still place a hold on the title, and your hold will be automatically filled as soon as the title is available again.