बरेच लोक सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत असतात. काही गोष्टी, काही लोकांसाठी सत्य मानल्या जातात तर काही लोक त्याचा तिरस्कार करतात. अशा दुविधेमुळे लोकांना प्रश्न पडतो की शेवटी सत्य कशास म्हणावे आणि असत्य कशास म्हणावे? आत्मज्ञानी परम पूज्य दादा भगवान आपल्याला सत्, सत्य आणि असत्य या तीन्ही शब्दांचे भेद समजावतात. ते सांगतात की, सत् म्हणजे शाश्वत तत्त्व, जसे की आपला आत्मा, की जो एक परम सत्य आहे आणि त्यास बदलणे संभव नाही. आपण शाक्षात आत्मस्वरुप आहोत आणि हिच आपली खरी ओळख आहे, यास दादाश्रींनी सत् म्हटले आहे. व्यवहार सत्य म्हणजे रिलेटिव्हमध्ये दिसणारे सत्य की जे लोकांच्या मान्यतेमुळे निर्माण झाले आहे आणि म्हणूनच ते लोकांच्या आपापल्या दृष्टीकोनाच्या आधारे वेगवेगळे असते. सत्य आणि असत्य तर आपल्या माया आणि मान्यतांमुळेच उभे होत असतात आणि ती एक सापेक्ष संकल्पनाच आहे, ज्याचा काही आधार नसतो. सत्, सत्य आणि असत्याचे गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि आपल्या भ्रामक मान्यतांपासून मुक्त व्हा.
1 of 1 copy available
1 of 1 copy available
-
Creators
-
Publisher
-
Release date
February 9, 2019 -
Formats
-
Kindle Book
-
OverDrive Read
- ISBN: 9789386321749
-
EPUB ebook
- ISBN: 9789386321749
- File size: 549 KB
-
-
Languages
- Marathi
Formats
- Kindle Book
- OverDrive Read
- EPUB ebook
Languages
- Marathi
Loading
Why is availability limited?
×Availability can change throughout the month based on the library's budget. You can still place a hold on the title, and your hold will be automatically filled as soon as the title is available again.
The Kindle Book format for this title is not supported on:
×Read-along ebook
×The OverDrive Read format of this ebook has professional narration that plays while you read in your browser. Learn more here.