Error loading page.
Try refreshing the page. If that doesn't work, there may be a network issue, and you can use our self test page to see what's preventing the page from loading.
Learn more about possible network issues or contact support for more help.

मि. एक्स बरोबरचा खेळ--एक कामुक लघुकथा

Audiobook
"मला एक टेक्स्ट मेसेज मिळाला. खरं म्हणजे मी तो पहायलाच नको होता. मीटिंगमध्ये व्यत्यय होऊ नये म्हणून मी वेळेआधीच फोनचा आवाज बंद करण्यासाठी तो हाती घेतला. पण अर्थातच मला मेसेज चेक करण्याचा मोह आवरता आला नाही. "इतर कोणतीही स्त्री तुझ्याइतकी ओली आणि घट्ट असू शकत नाही. माझं शरीर तुला इतकं मिस करतंय की ते खरंच खूप त्रासदायक आहे. पी."" जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसबरोबर सुरु होणाऱ्या एका महत्वाच्या मीटिंगमध्ये प्रवेश करत आहात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज नक्कीच यायला नको. तुमच्या आधीच्या बॉसने अचानक तुमच्याशी संपर्क साधला आहे आणि त्याच्याबरोबरचे प्रक्षोभक ऑरगॅझ्म आठवून तुमच्या चेहऱ्यावर स्मित उमटल्याशिवाय राहत नाही आहे, अशा परिस्थितीत तुम्ही पगारवाढीवर चर्चा कशी करू शकाल? एक टेक्स्ट मेसेज तुमच्या अवघ्या विश्वात किती जबरदस्त उलथापालथ घडवून आणू शकतो ते खरंच अविश्वसनीय आहे... स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."

Expand title description text
Series: LUST Publisher: Saga Egmont International Edition: Unabridged

OverDrive Listen audiobook

  • ISBN: 9788726244076
  • File size: 15369 KB
  • Release date: January 20, 2020
  • Duration: 00:32:01

MP3 audiobook

  • ISBN: 9788726244076
  • File size: 15373 KB
  • Release date: January 20, 2020
  • Duration: 00:32:01
  • Number of parts: 1

Formats

OverDrive Listen audiobook
MP3 audiobook

Languages

Marathi