हे जग कोणी बनवले? हे जग तुमच्या त्रासाचे कारण आहे का? इथे जे घडते याचे तुम्हाला आश्चर्य वाटते का? आपण अनंतजन्म का भटकत आहोत? हे सर्व करणारा कोण आहे? धर्म म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? धर्म आणि अध्यात्म, यात काय फरक आहे?शुद्ध आत्मा म्हणजे काय? मन, शरीर आणि वाणि, यांचे कार्य काय? लौकिक नाती कशी निभावावीतात? भाग्यआणि कर्म यातील फरक कसा जाणावा? अहंकार म्हणजे काय? क्रोध-मोह-लोभ, याचे कारण अहंकार आहे का? ज्यांना मोक्ष मिळवण्याची इच्छा आहे, ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांना जीवनात असे अनेक प्रश्न आणि समस्या असतील. 'स्वत:'चे ज्ञान किंवा 'मी कोण आहे?' हे समजून घेणे हेच सर्वांचे अंतिम लक्ष्य आहे. हे ज्ञान मिळल्याखेरीज मोक्ष मिळू शकत नाही. हे ज्ञान फक्त ज्ञानी पुरुषांकडूनच प्राप्त होऊ शकते. या पुस्तकात ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्रींद्वारे दिली गेलेली अनेक प्रश्नांची उत्तरे संकलित केलेलीआहेत. ज्यांचे विचार वैज्ञानिक आहेत, ज्यांना आत्मशांती हवी आहे आणि जे प्रापंचिक समस्यांतून मुक्त होऊ इच्छितात अशा व्यक्तींसाठी या पुस्तकातील दिव्य ज्ञान फार उपयुक्त आहे.
- Your Next Great Read!
- New eBook additions
- New teen additions
- New kids additions
- Most popular
- Available now
- See all ebooks collections
- Your Next Great Listen!
- New audiobook additions
- New kids additions
- New teen additions
- Most popular
- Try something different
- Available now
- Great Narrators
- See all audiobooks collections
- Newly Added Magazines
- Crafts
- Sports
- Photography
- Technology & Gaming
- Hunting & Fishing
- Luxury
- Boating & Aviation
- Cars & Motorcycles
- Comics & Manga
- Teen Magazines
- Children's Magazines
- History
- See all magazines collections